Achievements 

शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर अधिसभेत  मंजूर करून घेणात आलेले काही निवडक ठराव 

1) श्री. कुलकर्णी अमित, अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास डॉ. सावांत एस.एम. याांनी अनुमोदन दिले .
“शिवाजी विद्यापीठ . कोल्हापूर” हे विद्यापीठच्या  प्रचलित  असलेले नाव “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ,कोल्हापूर”असे सुधारित  करणेबाबतची शिफारस  ही अधिसभा व्यवस्थापन परषदेस करीत आहे.
सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर व त्यास अनुमोदन दिल्यानंतर , उपरोक्त ठरवाबद्दल चर्चा  न करण्याच्या कारर्णास्तव सदराचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत श्री. कुलकर्णी अमित  यांनी सभागृहाकडे परवानगी मागितली  व ती सभागृहाकडे एकमताने दिली . (ठराव क्र. 8 शदनांक 31.3.2011)
2) श्री. कुलकर्णी अमित , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास श्री. रजपूत ए.सी. याांनी अनुमोदन दिले .
शिवाजी विद्यापीठ सलंगनीत महाविद्यालय  विद्यार्तीसाठी  प्रत्येक जिल्यात , वषाातून दोन वेळा विद्यार्तीच्या शैक्षणिक  अडचणी समजून घेण्यासाठी व त्या  निवारण्यासाटी विद्यापीठामार्फत    “छात्र सभा” आयोजन  करण्यात यावीत अशी शिफारसस   ही अधिसभा व्यवस्थापन पररषदेस करीत आहे.
सदरचा ठराव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 6 दिनांक 22.3.2011)
3) श्री. कुलकर्णी , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास श्री. अनिल  घाटगे याांनी अनुमोदन दिले .
शिवाजी विद्यापीठ सांलग्नीत महाविद्यलियन विद्यार्तीसाठी विद्यापीठ स्तरावर विद्यार्तीचे   हक्क , अधिकार व हीत जपण्यासाठी विद्यारतींकडून आलेल्या   हरकती, तक्रार, अडचणी दाखल करून घेऊन निर्दारीत कालाविीत निवारण  करण्यासाठी विद्यपीतामार्फत  “विद्यार्ती  तक्रार निवारण केंद्र” निर्माण  करण्यात यावे, अशी शिफारस  अधिसभा व्यवस्थापन परषदेस करीत आहे.
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 19 दिनांक-27.3.2014)
4) श्री. कुलकर्णी अमित , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास प्राचाया श्री. वाय. एस. पाटणे याांनी अनुमोदन धदले.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यपीठ   पररक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयामार्फत  महाविद्यालय  परिसर  अथवा नजीकच्या परिसर किमान  500 झाडाांचे रोपण करून  विद्यार्थीच्या  माध्यमातून जतन करण्यात यावेत, अशी शीफारस ही अधिसभा व्यवस्थापन पररषदेस करीत आहे.
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 11 दिनांक – 23.12.2014)
5) श्री. कुलकर्णी अमित , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास प्राचाया श्री. वाय. एस. पाटणे याांनी अनुमोदन दिले .
शीवाजी विधापीठाने प्रकाशीत  केलेली विविध  पुस्तके पुरेशा  प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असावीत, अशी शिफारस ही अधिसभा मा. कुलगुरूांना करीत आहे.
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 19 दिनांक-23.12.2014)
6) श्री. कुलकर्णी अमित , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास श्री. व्ही.डी. खाडे याांनी अनुमोदन दिले .
प्रत्येक शैक्षणिक  वर्षात शिवाजी विद्यापीठ पारक्षेत्रातील  प्रत्येक महाविद्यलयामार्फत महाविद्यालयाच्या कायाक्षेत्रात किमान  1 जल स्वरदानाची   योजना श्रमदानातून साकारण्यात यावी, अशी शीफारस ही अधिसभा व्यवस्थापन पररषदेस करीत आहे.
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 21 दिनांक-23.12.2014)
7) श्री. कुलकर्णी अमित , अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास श्री. डाांगे आर. आर. याांनी अनुमोदन दिले .
शिवाजी विद्यापीठ सुरु असलेले आय. डी. बी. आय. अध्यासन (I.D.B.I.Chair) चे नाव बदलण्यात आलेले आहे ते पुवारत “ युनायटेड वेस्टना बँकेचे रा. ना. गोडबोले अध्यासन” असे करण्यात यावे, अशी शिफारस  अधिसभा पररषदेस करीत आहे.
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 12 दिनांक-27.3.2015)
8) श्री. कुलकर्णी अमित अधिसभा सदस्य याांनी खालील ठराव माांडला व त्यास डॉ. जाधव  उदय रामचांद्र याांनी अनुमोदन दिले .
सध्या अस्तित्वतात  असलेल्या ‘अधिसभेच्या कामकाजासांदभाात’ तयार केलेल्या परिनियम  क्र. 474 मध्ये अधिसभेचे कामकाज ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताने सुरु करून अधिसभेच्या कामकाजाच्या अखेरीस ‘वांदे-मातरम’ या राष्ट्रीय गीताने शेवट करण्याबाबतचा समावेशकरून परिनियम   क्र.474 सुधारित  करण्यात यावा, अशी शीधिफारस ही अधिसभा व्यवस्थापन
सदरचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. (ठराव क्र. 21 दिनांक – 27.3.2015)


शिवाजी विद्यापीठ अधिसभेतील  प्रश्न – उत्तरे


1) सामाजिकशस्त्रे अधिष्ठाता हे कराड येथील बापुजी साळुांखे महाधवद्यालयामध्ये कायारत असताना त्याांनी विद्यापीठाच्या प्रवास बीलामध्ये सातारा ते कोल्हापूर असे बील लावून विद्यापीठाची लाखो रुपयाांची फसवणूक केली हे खरे आहे काय? असल्यास त्याांच्यावर कोणती शिस्तबंग  कारवाई करण्यात आली?
उत्तर :- सामाजिकशस्त्रे अधिष्ठाता हे कराड येथील बापुजी साळुांखे महाधवद्यालयामध्ये कायारत असताना त्याांनी धवद्यापीठाच्या प्रवास बीलामध्ये सातारा ते कोल्हापूर अशा अनेक वेळच्या प्रवासासाठी रु. 19389/- इतकी जादाची रक्कम घेतली होती.
सदरची जादाची रक्कम रु. 19389/- त्यांचेकडून जमा करून घेण्यात आली आहे.


2) शिवाजी विद्यापीठ अधिसभेत मान्य केलेले विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र करणवीत  करण्यात आले आहे काय? सध्या हे केंद्र कुठे स्थापन करण्यात आलेले आहे ? या केंद्राची व्यवस्था कोणत्या विभागाकडे देण्यात आलेली आहे ?
उत्तर :- होय, i) पी. जी. प्रवेष विभाग


3) दूर शिक्षण  केंद्राकडील विद्यार्थयाांकडून पुस्तकाांची वर्गणी  घेऊन देखील त्याांना पुस्तके उपलबद्ध करून देणे ही बाब गांभीर आहे का? ही बाब गांभीर असल्यास सांबांधित अधिकाऱयाांवर प्रशासनाने  काय कारवाई केलेली आहे? सांबांधित विद्यार्तीनकडून  घेतलेल्या शुल्काची  रक्कम परत देण्याबाबत काय निर्णय  घेण्यात आला आहे?
उत्तर :- अंशतः  : खरी आहे, सांबांधिताांकडून माहिती  घेण्याचे काम सुरु आहे. ज्या विषयांचे  अध्ययन साहित्य  तयार होणार नाही त्याचे शुल्क  परत करण्यात येत आहे ..

 

In presence of Hon. Minister Chandrakantdada Patil Honoured by Vice Chancellor Prof. (Dr.)Devanand Shinde.

Moments of Victory
In 2010 elected as a Senate Member from registered graduate in commerce faculty.